सेक्ससाठी घ्यावी लागते पोलिसांची परवानगी

एखाद्या व्यक्तीला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते हे ऐकूण तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण लंडनमधील एका व्यक्तीवर अशी सक्ती आहे.

Updated: Jan 23, 2016, 04:29 PM IST
सेक्ससाठी घ्यावी  लागते पोलिसांची परवानगी title=

लंडन : एखाद्या व्यक्तीला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते हे ऐकूण तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण लंडनमधील एका व्यक्तीवर अशी सक्ती आहे.

अनेक लैंगिग गुन्हे असलेल्या या व्यक्तीवर कोणासोबत सेक्स करणार आहे त्या महिलेची माहिती देणे ही बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच या व्यक्तीवर इंटरनेट वापरावर देखील बंदी आहे. १९ मे पर्यंत त्याला ही बंधने पाळावी लागणार आहेत. 

जिल्ह्याबाहेरील महिलेशी त्यासा संबंध ठेवायचा असेल तरी त्याला तेथील स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्याला पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते.