पोलीस

Chinese Female Spy: बापरे! चीनच्या महिला गुप्तहेराला पकडण्याचा थरार चित्रपटाहून कमी नाही, पाहा

तिनं जो वेश धारण केला होता, ते पाहून कोणालाच तिळमात्र संशय आला नाही की ती नेमकं काय काम करतेय. पाहा सविस्तर वृत्त 

Oct 21, 2022, 07:59 AM IST

बनावट खतांचा सुळसुळाट, शेतकऱ्यांना फसवण्याचा सर्रास धंदा

एका बनावट रासायनिक खत बनविणाऱ्या कारखान्यावर अकोला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Jun 17, 2022, 08:20 AM IST

दीड वर्षापासून तरुणीवर लैंगिक अत्याचार, कंटाळून जीवन संपवंल

कल्याणमध्ये एका तरुणीला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या इमारतीच्या गच्छीवरुन उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणीच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट सापडली आहे. 

Jun 15, 2022, 03:23 PM IST

फॅशनस्ट्रिटवर पूर्ववैमन्यासातून गोळीबार, पोलिसात गुन्हा दाखल

 पुण्यातील गजबजलेला कॅम्पमधील फॅशनस्ट्रिट परिसरात एकावर गोळीबार केल्याची घटना घडली.

Jun 15, 2022, 08:10 AM IST

सावधान! एकटं प्रवास करणं ठरु शकतं घातक

मुंबईत कारमधून एकटे प्रवास करताय? किंवा ओला सारख्या कॅबमधून प्रवास करत असाल तर सावधान कारण तुम्हाला लुटण्याची शक्यता आहे. 

Jun 3, 2022, 09:16 AM IST

धुळ्यातील सावकाराकडे 'इतकं' घबाड, आकडे बघून डोके चक्रावतील

धुळे शहरातील LIC वीमा एजेंट राजेंद्र बंब (Rajendra Bamb) यांच्या घरावर पोलिसांचा छापा टाकण्यात आला

Jun 2, 2022, 12:58 PM IST

बीडमध्ये दिवसाढवळ्या गुंडांची दादागिरी, 24 तासात पोलिसांच्या ताब्यात

बीडमध्ये दिवसाढवळ्या कुख्यात गुंडांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jun 1, 2022, 04:38 PM IST

Pornography Case: राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, Ex employees कडून 'ती' गुपितं उघडकीस

पाहता पाहता या प्रकरणाला दर दिवशी नवी पाळंमुळं फुटत गेली. 

Aug 6, 2021, 07:57 PM IST

राज्यात पोलीस मेगाभरती सुरु; जाणून घ्या उपलब्ध जागांची संख्या

 पोलीस भरतीसंदर्भातली एक मोठी बातमी 

 

Aug 4, 2021, 06:47 PM IST

'आया है राजा...', पाहा, मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा अफलातून डान्सचा व्हायरल व्हिडीओ

मुंबई पोलीस दलातील या स्टार डान्सरचं नाव आहे... 

Aug 3, 2021, 10:11 PM IST

Shilpa Shetty च्या आईची पोलिसांत धाव; जाणून घ्या काय आहे प्रकरण

न्यायालयापर्यंत पोहोचलं प्रकरण... 

Jul 29, 2021, 12:10 PM IST

olympics : पदकविजेत्या मीराबाई चानूला सरकारकडून मोठं गिफ्ट

मीराबाईवर कौतुक आणि भेटवस्तूंसह नव्या संधींचीही बरसात 

Jul 26, 2021, 06:23 PM IST

50 वर्षांवरील पोलिसांसाठी महत्वाची बातमी, हेमंत नगराळेंनी दिला आदेश

 बारा तास काम केल्यानंतर 24 तासांची सुट्टी 

Apr 28, 2021, 10:49 AM IST