लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वेळापूर्वी इंग्लडची राणी एलिझाबेथची भेट घेतली.. पंतप्रधानांसाठी राणी एलिझाबेथनं बंकीगहॅम पॅलेसमध्ये मेजवानीचं आयोजन केल होतं. यावेळी मोदी यांनी राणीला १९६१ ला त्या भारत भेटीवर आल्या होत्या त्यावेळचे फोटो भेट दिले. तसेच त्यांना एक बनारसी शालही भेट दिली.
PM Modi presented Queen Elizabeth II some photographs taken 54 yrs ago from her 1st visit to India in Jan-Feb 1961. pic.twitter.com/aYwV7NwqtU
— ANI (@ANI_news) November 13, 2015
PM also presented Queen Elizabeth II fine organic honey from J&K & Tanchoi stoles that are a specialty of Varanasi. pic.twitter.com/7HseqaUqle
— ANI (@ANI_news) November 13, 2015
यानंतर मोदींसाठी विशेष लंचचं आयोजन करण्यात आलंय.. त्यानंतर मोदी लंडनच्या वेम्बली स्टेडियम इथून 90 हजार नागरिकांशी संवाद साधतील,...
फुटबॉल सामन्य़ांसाठी प्रसिद्ध असलेल्या वेम्बली स्टेडीयममध्ये या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलीय..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.