आपल्या दुकानाच चोरी झाल्याचं मालकाला सकाळी दुकान उघडल्यानंतर समजलं. दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं अन् विचित्र प्रकार समोर आला
"मोदी व त्यांचे लोक विरोधी पक्षांची मशागत केलेली राजकीय जमीन चोरण्यात धन्यता मानत आहेत. रोज उठायचे, पक्ष फोडायचे आणि आमदार-खासदार चोरायचे हीच त्यांची राष्ट्रसेवा."
राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत अयोध्येमध्ये सध्या घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य करताना अनेक नेत्यांचा उल्लेख केला असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत अनेकांचा समावेश आहे.
देशातील आघाडीचे नेते असलेल्या पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर सोन्याचे आणि चांदीचे दर मागील 50 दिवसांमध्ये किती बदलले आहेत यावर आपण एक नजर टाकूयात...
इवारा रोज सकाळी उठल्यानंतर एका धार्मिक पुस्तकात असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो पाहते, असे सुनील शेट्टीने म्हटलंय.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून महाराष्ट्रातून काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. हे खासदार कोण ते पाहूयात...
महाराष्ट्रामध्ये खासदारांच्या फुटीवरुन राजकारण सुरु असतानाच दुसरीकडे एक मोठी घडामोड समोर आली असून थेट दिल्लीमधून ही बातमी येत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सहा खासदारांचा नव्याने समावेश झाला असून यामुळे शिंदेंची केंद्रातील बार्गेनिंग पॉवर वाढली आहे.
PM Modi:पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद हा संपूर्ण मानवजातीसमोरील सर्वात मोठा धोका असल्याचे नमूद केले.
PM Modi Meet CJP Founder Abhijeet Dipke? मोदी आणि अभिजित दिपकेंची अमेरिकेत भेट झाल्याचा दावा करण्यात आला असून यावर भाजपानेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
PM Modi News : भारताचा विकास करण्यासाठी देशातील सत्ताधारी पक्षासमवेत नागरिकांचंसुद्धा योगदान महत्त्वाचं ठरत आहे. अशा या विकासाच्या मार्गावर असणाऱ्या देशासाठी 2047 हे वर्ष महत्त्वाचं का असेल?
Shivsena On PM Modi Surpasses Nehru Record: "समाजात जातीय, धार्मिक विद्वेषाचे विष नेहरूंनी कधीच मिसळले नाही. आज चित्र उलटे आहे. मोदींनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलिसांना उभारी देऊन संवैधानिक संस्थांच्या इमारती उखडून फेकल्या. नेहरूंना 12 वर्षांच्या काळात हे जमले नाही."
PM Modi Speech in New Delhi : निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सलग कार्यकाळ पूर्ण करण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर, भाजपने '12 वर्षे अतुलनीय सेवा' (12 साल बेमिसाल) ही मोहीम सुरू करण्याची तयारी जोरात सुरू केली आहे. दरम्यान, 'भारत मंडपम' येथे झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी एनडीए (NDA) नेत्यांना संबोधित केले.
PM Modi Government Cabinet: पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण होत असतानाच आता मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
PM मोदींचे सोनं खरेदी न करण्याच्या आवाहनानंतर सरकारने बँकांकडे मागितला गोल्ड लोनचा संपूर्ण तपशील आहे. सोन्यासंदर्भात सरकार पुन्हा मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Devendra Fadnavis React On Rahul Gandhi Claim Saying PM Modi Government Will Fall: राहुल गांधींनी काँग्रेसच्या कार्यक्रमात केलेल्या या विधानावर फडणवीसांनी मोजून एका वाक्यामध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे. ते नक्की काय म्हणालेत पाहूयात...
PM Modi Government Will Fall Rahul Gandhi Claim: देशाच्या संसदेमधील विरोधीपक्ष नेते राहुल गांधींनी काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये मोदींसंदर्भात भाकित केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर कमी करण्याच आवाहन केलं. यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील इंधनाचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला आहे. एवढंच नव्हे तर आता 25 रुपये दरात कार धावणार असल्याच देखील त्यांनी म्हटलं आहे.
Letter To PM Modi 100 Rs Per Dollar: दिवसोंदिवस रुपयाचे मूल्य पडत असतानाच लवकरच डॉलर 100 रुपयांचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मोदींना एक पत्र पाठवण्यात आलं आहे.
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये काही अतीव महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. जिथं मोदींनी काही गोष्टींवर अधिक भर दिला. युद्धाच्या संकटावर काय म्हणाले PM?
PM Modi 5 Nation Visit Achievement: पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांचे दौरे करुन नवी दिल्लीत पोहोचले. यामध्ये यूएई, स्वीडन, नॉर्वे, नीदरलँड आणि इटली सारखे दौरे करुन भारताला काय काय मिळाले?