साहस वेड्यांसाठी थरारक ट्रॅक...

गाडी चालवण्याची आवड असणारे लोक स्वत:ला आजमावण्यासाठी नेहमीच वेग-वेगळ्या जागांच्या आणि रस्त्यांच्या शोधार्थ असतात. मात्र एक अशी जागा आहे जिथे गाडी चालवणं सगळ्यांनाच शक्य होत नाही. 

Updated: May 14, 2015, 02:49 PM IST
साहस वेड्यांसाठी थरारक ट्रॅक...  title=

नवी दिल्ली : गाडी चालवण्याची आवड असणारे लोक स्वत:ला आजमावण्यासाठी नेहमीच वेग-वेगळ्या जागांच्या आणि रस्त्यांच्या शोधार्थ असतात. मात्र एक अशी जागा आहे जिथे गाडी चालवणं सगळ्यांनाच शक्य होत नाही. 


टाउन ऑफ मॉब

अमेरिकेच्या उटाहमध्ये हा रस्ता आहे... गाडी चालवण्यासाठी हा ट्रॅक अत्यंत धोकादायक समजला जातो. या ठिकाणाला 'टाउन ऑफ मॉब' म्हटलं जातं. येथे 'हेल रिवेंज' नावाचा एका १३ किमीचा रस्ता आहे. येथे गाड्यांना ६५ अंश कोनात गाड्यांना वर चढावं आणि खाली उतरावं लागतं. 

जगभरातून हजारो जण आपलं साहस आजमावून पाहण्यासाठी इथं दाखल होतात. पण, या रस्त्यावरून प्रवास करण्याचं धाडसंही करणं अत्यंत कमी जणांना शक्य होतं. 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.