कझाकिस्तानचे 'कुंभकर्णी' गाव!

कजाकिस्तानचे असे एक गाव आहे की तेथील लोक दररोज सात ते आठ तास झोपत नाही तर त्यांची झोप अनेक दिवस असते. 

Updated: Jan 21, 2015, 02:03 PM IST
कझाकिस्तानचे 'कुंभकर्णी' गाव! title=

कजाकिस्तान : कजाकिस्तानचे असे एक गाव आहे की तेथील लोक दररोज सात ते आठ तास झोपत नाही तर त्यांची झोप अनेक दिवस असते. 

कजाकिस्तानच्या कलाची गाव कुंभकर्णी गाव आहे. या गावातील लोक अनेक दिवस झोपतात. या गावातील या विचित्र प्रकारामुळे डॉक्टरांसह प्रशासनही हैराण आहे. कझाकिस्तानच्या उत्तर भागातील अकमोला प्रांतातील या गावाची लोकसंख्या सुमारे ६०० आहे. यातील १२६ जण या आजाराने त्रस्त आहेत. या आजारामुळे त्यांना हॅलोसिनेशन, हाय ब्लड प्रेशर आणि विस्मरणाची तक्रार करीत आहेत. 

पाहू या कुंभकर्णी गावाचा व्हिडिओ 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.