इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी गृहमंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते रहमान मलिक यांना मोठ्या अपमानाचा सामना करावा लागला आहे, पाकिस्तानच्या माजी गृह मंत्र्यांना विमानातून धक्का देऊन खाली उतरवण्यात आलं.
पाकिस्तान के पूर्व गृह मंत्री और पाकिस्तान पीपुल्स पार्टी के नेता रहमान मलिक को उस वक़्त अपनी खासी बेइज्जती झेलनी पड़ी जब उन्हें कराची में हवाई जहाज़ से धक्के देकर उतार दिया गया.
पीआयएची फ्लाइट PK-370 कराचीहून उड्डाण करणार होतं. मात्र या फ्लाईटला दोन तास उशीर झाला आणि प्रवासी दोन तासांपासून रहमान मलिक यांची वाट पाहत होते.
प्रवाशांचा हा राग वाढत होता, आता प्रवाशांना राग अनावर झाला होता. रहमान मलिक आले, पण प्रवाशांनी त्यांना धक्का देऊन बाहेर काढलं, 'बेशर्म' मलिक बाहर जाओ, असं सांगून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.