'पेशावर हल्ल्यात मनोहर पर्रिकरांचा हात'
पेशावरच्या बाचा खान विद्यापीठावर झालेला हल्ल्यामागे मनोहर पर्रिकरांचा हात आहे,
Jan 21, 2016, 06:18 PM ISTमाजी गृहमंत्र्याला प्रवाशांनी विमानातून उतरवलं
पाकिस्तानचे माजी गृहमंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते रहमान मलिक यांना मोठ्या अपमानाचा सामना करावा लागला आहे, पाकिस्तानच्या माजी गृह मंत्र्यांना विमानातून धक्का देऊन खाली उतरवण्यात आलं.
Sep 16, 2014, 04:12 PM IST`शाहरुखच्या सुरक्षेची काळजी पाकनं करू नये`
रेहमान मलिक यांच्या बेताल वक्तव्यावर राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवलीय. ‘भारताच्या अंतर्गत प्रश्नावर बोलण्यापेक्षा पाकिस्तानात अराजकता माजलीय, त्याकडे लक्ष द्यावं’ अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसनं व्यक्त केलीय.
Jan 29, 2013, 02:47 PM ISTस्वत:चं ठेवायचं झाकून, आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून !
अभिनेता शाहरुख खानची पाठराखण करण्यासाठी आता पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक पुढे सरसावले आहेत.
Jan 29, 2013, 10:14 AM ISTशाहरुखला सुरक्षा द्या, पाक गृहमंत्र्यांचा भारताला अनाहूत सल्ला
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादात आता पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी उडी घेतलीय. ‘शाहरुख खानला भारत सरकारनं सुरक्षा पुरवावी’ असा अनाहूत सल्ला मलिक यांनी भारताला दिलाय.
Jan 29, 2013, 09:59 AM ISTअबु जिंदाल भारताचाच एजंट! मलिक यांचं वादग्रस्त विधान
सध्या पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक हे भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात मलिक यांनी दुसऱ्यांदा वादग्रस्त विधान केलं आहे. अबु जिंदाल हा भारताचाच एजंट असल्याचं त्यांनी आज म्हटलं आहे.
Dec 16, 2012, 09:47 PM IST`कसाबची फाशी आणि सरबजीतच्या सुटकेचा संबंध नाही`
पाकिस्तान अजमल कसाबची फाशी आणि सरबजीत हे दोन मुद्दे वेगवेगळेच ठेवण्यात येतील, अशी ग्वाही पाकिस्तानचे सुरक्षा मंत्री रहेमान मलिक यांनी दिलीय.
Nov 23, 2012, 07:03 PM ISTपाकच मागतंय भारताकडून पुरावे
एसएमएस आणि सोशल नेटवर्किंग मीडियाद्वारे ईशान्य आणि इतर भारतीय नागरिकांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम पाकिस्तानातूनच घडलं असल्याचं उघड झालं असलं, तरीही पाकिस्तान मात्र ह मान्य करायला तयार नाहीच. पाकिस्तानचा यात सहभाग असल्याचे पुरावे मागितले आहेत.
Aug 21, 2012, 12:53 PM ISTपाकिस्तानी मदरशातून बंदिस्त मुलांची सुटका
पाकिस्तानात दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं ही गोष्ट पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. कराची येथील एका इस्लामी मदरशाच्या तळघरात ५० हून अधिक मुलं व तरुण साखळदंडांनी बांधून ठेवले असल्याचं आढळून आलं.
Dec 13, 2011, 03:38 PM IST