तुम्ही ऐकल्या नसतील अशा आहेत या अजीब नोकऱ्या

तुम्ही बस, रेल्वे तसेच अन्य वाहनाने प्रवास करताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. रेल्वे, बसमध्ये तुम्ही उभे असताना अचानक तुमच्या बाजुला उंच माणून उभा राहून हात वर करतो, त्यावेळी तुम्हाला किळसवाणी वास येतो. हा वास काखेचा असतो. त्यावेळी तुम्ही नाक मुरडा. मात्र, तुम्हाला दुर्गंधीचा सामना करावा लागणारी अजब नोकरी.

Reuters | Updated: Aug 27, 2015, 07:38 PM IST
तुम्ही ऐकल्या नसतील अशा आहेत या अजीब नोकऱ्या title=

मुंबई : तुम्ही बस, रेल्वे तसेच अन्य वाहनाने प्रवास करताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. रेल्वे, बसमध्ये तुम्ही उभे असताना अचानक तुमच्या बाजुला उंच माणून उभा राहून हात वर करतो, त्यावेळी तुम्हाला किळसवाणी वास येतो. हा वास काखेचा असतो. त्यावेळी तुम्ही नाक मुरडा. मात्र, तुम्हाला दुर्गंधीचा सामना करावा लागणारी अजब नोकरी.

व्यावसायिक लोक अशाच अजब नोकरी देत आहेत. जेणेकरुन येथे दुर्गंधीयुक्त वासाचा सामना करावा लागतो. हा त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. मात्र, तुम्ही  व्हिडिओ पाहयला तर अशी नोकरी करणार नाही, किती वाईट, अशी तुमची पहिली प्रतिक्रिया उमटेल.

हा पाहा व्हिडिओ :

आपण रोजच्या जीवनात ज्या गोष्टींचा सामना सहजपणे करतो, त्यामागे अशा अजब नोकऱ्या कारणीभूत आहे. कारण दुर्गंधीयुक्त वास घालविण्यासाठी सौंदर्यप्रसादाने वापरण्यात येतात. उदा. शुजचा वास रुममध्ये येत असेल किंवा अंगाला घामाचा वास येत असेल तर एअर फ्रेशनर, बॉडी स्प्रेचा वापर केला जातो. तसेच अनेक परीक्षण करताना दुर्गंधीयुक्त समस्येतून जावे लागते. त्यामुळे आपल्याला वापरणे सहज शक्य होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.