जगातील ५ सेक्सियस्ट समुद्र किनारे

जगात असे काही समुद्र किनारे आहेत की ते प्रत्येकाला भुरळ घालता. सेक्सियट ओळखले जाणारे हे समुद्र किनारे सर्वांनाच भुरळ घालतात. या ठिकाणी येणारा प्रत्येकजण अंगावर कपडे परिधान न करता समुद्रात डुबकी लावतो. त्यामुळे हे बीज सेक्सिएट म्हणून ओळखले जातात. या सुंदर सेक्सी बीचवर पर्यटक नेहमी गर्दी करताना दिसतात.

Reuters | Updated: Mar 17, 2016, 08:55 PM IST
जगातील ५ सेक्सियस्ट समुद्र किनारे title=

लंडन : जगात असे काही समुद्र किनारे आहेत की ते प्रत्येकाला भुरळ घालता. सेक्सियट ओळखले जाणारे हे समुद्र किनारे सर्वांनाच भुरळ घालतात. या ठिकाणी येणारा प्रत्येकजण अंगावर कपडे परिधान न करता समुद्रात डुबकी लावतो. त्यामुळे हे बीज सेक्सिएट म्हणून ओळखले जातात. या सुंदर सेक्सी बीचवर पर्यटक नेहमी गर्दी करताना दिसतात.

१. क्रोएशियातील प्रो - Beach Proizd, Croatia
क्रोएशियात सुंदर सेक्सी बीचवर पर्यटक नेहमी गर्दी करताना दिसतात. स्नान करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात अनेक देशातील पर्यटक आवर्जुन भेट देतात. येथील समुद्र किनाऱ्यांची ओळख एक नवीन पर्यटन उत्पादन म्हणून होत आहे.

२. वॅनकूवर बीच कॅनडा
कॅनडातील हा सर्वोत्तम नग्न बीच म्हणून ओळख आहे. जगप्रसिद्ध नग्न बीचमध्ये याचा पहिला क्रमांक लागतो. येथील समुद्र किनारे सर्वोत्तम वालुकामय आहेत.

३. बेलव्यू बीच, डेन्मार्क
हा समुद्र किनारा पाहिला तर डोळ्याचे पारणे फेडले जाते. जगातील आणखी एक सेक्सियट बीच म्हणून याची ओळख आहे.

४. ब्राझीलमधील परॅया डू पिनहो (Praia do Pinho, Brazil)
येथील समुद्र किनारे सर्वांनाच भुरळ घालतात. या ठिकाणी येणारा प्रत्येक जण अंगावर कपडे परिधान न करता समुद्रात डुबकी लावतो. त्यामुळे हा बीज सेक्सिएट म्हणून ओळखला जातो.

५. मोनटालिव्हेट बीच - Montalivet Beach, France
फ्रान्यमधील मोनटालिव्हेट बीच प्रसिद्ध आहे. मात्र, या बीचची ओळख आहे ती सेक्सियट म्हणून. या ठिकाणी समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी लोक गर्दी करतात.