मेट्रोतल्या भांडणात २ महिलांनी एकमेकांचे कपडे फाडले

बिजिंगमध्ये मेट्रोसारख्या ट्रेनमध्ये दोन महिला जागेसाठी भांडत होत्या, त्याचं भांडण जास्तच वाढत गेलं, मुंबईत भांडण सोडवायला पुढे येतात, तसे कुणीही पुढे आले नाही.

Updated: Aug 9, 2015, 07:05 PM IST
मेट्रोतल्या भांडणात २ महिलांनी एकमेकांचे कपडे फाडले title=

बिजिंग : बिजिंगमध्ये मेट्रोसारख्या ट्रेनमध्ये दोन महिला जागेसाठी भांडत होत्या, त्याचं भांडण जास्तच वाढत गेलं, मुंबईत भांडण सोडवायला पुढे येतात, तसे कुणीही पुढे आले नाही.

या दोन चीनी महिला एवढ्या भांडल्या की, त्यांनी एकमेकांचे चावे घेतले, केस ओढले आणि कपडे देखील फाडले.

म्हणजे मुंबईकर कधीही भांडू शकत नाही, एवढे हे बिजिंगकर एकमेकांशी भांडले

पाहा दोन चीनी महिलांचं मेट्रोतलं भांडण

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.