कर्जबुडव्या माल्ल्याचा निर्लजपणा

देशातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनला गेलेल्या विजय माल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.

Updated: May 31, 2016, 07:08 PM IST
कर्जबुडव्या माल्ल्याचा निर्लजपणा title=

लंडन : देशातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनला गेलेल्या विजय माल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. माल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ यानं हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

या व्हिडिओमध्ये रविवारी झालेल्या आयपीएलच्या फायनलसाठी सिद्धार्थ माल्या आणि विजय माल्ल्यानं रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमुळे सोशल नेटवर्किंगवर माल्ल्यावर जोरदार टीका होत आहे. 

पाहा माल्ल्याचा तो व्हिडिओ