IPL Match: IPL सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हलवण्याचा प्रस्ताव अद्याप प्राथमिक चर्चेच्या टप्प्यात असला तरी त्याचा परिणाम क्रिकेटपुरता मर्यादित राहणार नाही. भारतातील जाहिरात, मीडिया, मनोरंजन आणि ग्राहक बाजाराच्या संपूर्ण रचनेवर त्याचा दूरगामी प्रभाव पडू शकतो.
Bangladesh on BCCI stand to release Mustafizur Rahman from KKR: बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांमुळे देशात संतापाची लाट असतानाच कोलकाता संघाने मुस्तफिजूर रहमानला संघात घेतल्याने टीका होती होती. यानंतर बीसीसीआयच्या आदेशानुसार मुस्तफिजूर रहमानला कोलकाता नाइट रायडर्स संघातून काढण्यात आलं आहे.
Bangladesh Mustafizur Rahman released from KKR: बीसीसीआयने दिलेल्या निर्देशानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजुर रहमानला संघातून रिलीज केलं आहे.
अजिंक्य राहणेच्या मुलीचा हा व्हिडिओ पाहिला का?