४७ वर्षीय भाग्यश्रीचे हॉट फोटो

सलमान खानचा सुपरहिट चित्रपट मैने प्यार कियामधील निरागस चेहऱ्याची सुमन तुम्हाला आठवते का? 

Updated: Jul 30, 2016, 12:37 PM IST
४७ वर्षीय भाग्यश्रीचे हॉट फोटो title=

मुंबई : सलमान खानचा सुपरहिट चित्रपट मैने प्यार कियामधील निरागस चेहऱ्याची सुमन तुम्हाला आठवते का? 

भाग्यश्रीने हा रोल केला होता. नुकतीच भाग्यश्री लाईफ ओकेवरील लौट आओ तृषा या मालिकेत दिसली होती. 

त्यानंतर भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेत आलीये. सध्या ती तिच्या पतीसोबत ग्रीसमध्ये सुट्ट्या घालवतये. वयाच्या ४७व्या वर्षीही भाग्यश्री एकदम बोल्ड आणि हॉट दिसतेय. 

 

#rhodes #greece holidaymode

A photo posted by Bhagyashree (@bhagyashree.23) on

 

#santorini sunset. Make a wish as the sun goes down. Beautiful.

A photo posted by Bhagyashree (@bhagyashree.23) on

 

Holiday moment. #greece

A photo posted by Bhagyashree (@bhagyashree.23) on