instagram

ट्विटरनंतर इन्स्टाग्रामने कंगनावर साधला निशाणा; ही वादग्रस्त पोस्ट केली डिलीट

इन्स्टाग्रामने कंगनाची एक पोस्ट डिलीट केली आहे.

May 9, 2021, 04:25 PM IST

अश्लीलतेवर प्रियांकाने ओशोंचे विचार सांगितले...ट्रोलर्सने आणखी शिव्या हासडल्या...

भोजपुरी अभिनेत्री प्रियंका पंडितने शेअर केला बोल्ड फोटो  

Apr 27, 2021, 02:43 PM IST

हजारों, लाखों नाही, तर करोड़ों किंमतीचा हा मास्क घालून दिसली अभिनेत्री उर्वशी रौतेला, किंमत ऐकून फॅन्स चक्रावले

उर्वशीने घातलेला हा मास्क डायमंडपासून बनविला गेला आहे, जो खूप महाग आहे. उर्वशीच्या या मास्कची किंमत 3 कोटी आहे. अशा परिस्थितीत उर्वशीचा हा मास्क चर्चेचा विषय ठरत आहे.

Apr 13, 2021, 06:18 PM IST

कोरोनानंतर अशी झाली कतरिना कैफची अवस्था, फोटोद्वारे मॅसेज शेअर

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकेक करून अनेक तारे या विषाणूच्या आड येऊ लागले आहेत. नुकतीच अभिनेत्री कतरिना कैफचा कोरोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तिने एक फोटो पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना एक खास संदेश दिला आहे.

Apr 11, 2021, 10:22 PM IST

Corona : आणखी एका मोठ्या बॉलिवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण

बॉलिवूडकरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला... आणखी एक अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

Apr 6, 2021, 05:29 PM IST

इंस्टा आणि फेसबुक तुमच्या मोबाईलमधील प्रायव्हेट डेटा चोरतंय! धक्कादायक अहवाल प्रसिद्ध

तुमच्या मोबाईलमधील माहिती सुरक्षित आहे का? याबाबत धक्कादायक  अहवाल समोर आला आहे.

Mar 24, 2021, 05:55 PM IST

जगभरात Facebook, WhatsApp आणि Instagram डाऊन

जगभरात व्हॉट्स अॅप (WhatsApp) , फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) एक तासापेक्षा अधिक काळ डाऊन झाले होते.  

Mar 20, 2021, 07:25 AM IST

तैमुर झाला शेफ, आई करिनासाठी बनवला हा खास पदार्थ

सोशल मीडियावर चर्चा आहे तैमुरच्या कुकिंगची...

Mar 16, 2021, 05:52 PM IST

Yuzvendra Chahalने सुंदर पत्निसाठी लिहिली रोमांटिक पोस्ट

चहल सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतो. 

 

Mar 8, 2021, 08:02 PM IST

विराट कोहलीच्या नावावर अनोखा विक्रम, इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जितका तो आपल्या खेळासाठी प्रसिद्ध आहे, तितका तो सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. फलंदाजीत विराट कोहलीचे अनेक विक्रम आहेत, परंतु आता कोहलीवर त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम झाला आहे.  

Mar 2, 2021, 06:54 AM IST

काय आहे "Pawri Ho Rahi Hai" trend?

या व्हीडिओमधली ही मुलगी कोण? कोण आहे Dananeer?

Feb 16, 2021, 09:19 PM IST

स्पिनर यजुवेंद्र चहलच्या पत्नीचा श्रेयस अय्यरसोबत जबरदस्त डान्स

भारतीय संघातील स्पिनर आणि प्रसिद्ध गोलंदाज यजुवेंद्र चहल त्याच्या लग्नामुळे खूप चर्चेत आला. आता पुन्हा एकदा त्याच्या पत्नीमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. चहलसोबत रेशीमगाठ बांधल्यानंतर धनश्रीचा फॅन फॉलोइंग चांगलाच वाढला आहे. धनश्रीचा डान्स चहलच्या चाहत्यांनाही तुफान आवडतो. आता आणखीन एक धनश्रीचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Feb 10, 2021, 05:14 PM IST

चला हवा येऊ द्या : डॉ. निलेश साबळेचं सोशल मीडियावर पदार्पण

डॉ. निलेश साबळे साधणार थेट चाहत्यांशी संवाद 

Jan 7, 2021, 01:00 PM IST