मुंबई : 'देवों के देव...महादेव' मध्ये पार्वतीची भूमिका करणारी अभिनेत्री सोनारिका भदौरियाला तुम्ही अजून विरसले नसतील, पण ती सध्या दक्षिण भारतातल्या सिनेमांमध्ये काम करतेय.
सोनारिका काही दिवसांपूर्वी सुटी साजरी करण्यासाठी बाहेर गेली होती, तेव्हा तिथे तिथे काही फोटो काढले, तिचे हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले, तेव्हा सोशल मीडियामधून तिच्यावर जोरदार टिका झाली.
बिकिनी घालणे खूप मोठी चूक आहे का असं तिने म्हटलंय. यानंतर तिने हे फोटो डिलीट केले, आणि काही फोटोनंतर शेअर केले.