अक्षय कुमार बोलला जबरदस्त मराठी..

 अक्षय कुमार हा चांगलं मराठी बोलतो हे तुम्हांला माहिती आहे का. नाही तर मग येत्या सोमवारी होणाऱ्या चला हवा येऊ द्याच्या एपिसोडमध्ये तुम्ही त्याची झलक पाहू शकतात. 

Updated: Aug 5, 2016, 11:17 PM IST
अक्षय कुमार बोलला जबरदस्त मराठी.. title=

मुंबई :  अक्षय कुमार हा चांगलं मराठी बोलतो हे तुम्हांला माहिती आहे का. नाही तर मग येत्या सोमवारी होणाऱ्या चला हवा येऊ द्याच्या एपिसोडमध्ये तुम्ही त्याची झलक पाहू शकतात. 

कुशल बद्रिके याने अक्षय कुमार समोर सुनिल शेट्टीचं स्किट केलं. त्यावेळी अक्षय कुमारच्या डोळ्यात हसून हसून पाणी आलं. यावेळी कुमारने कुशल बद्रिकेचे कौतुक मराठीतून केले. 

तो म्हटला की, हा केवढा चांगला सुनील शेट्टी करतो.  तेरे को मुझको मिलाना है सुनील शेट्टीसे, उसके सामने करना ये सुनील शेट्टी... 

अक्षयच्या या वाक्यावर कुशल ओशाळला... 

पाहा त्याचा व्हिडिओ