akshay kumar

BFS जवानांसोबत अक्षय कुमारचे खास क्षण; कुणासोबत लढवला पंजा, तर कोणासबोत...

बीएसएफ जवानांसोबत अक्षयचा अविस्मरणीय दिवस

Jun 18, 2021, 07:43 AM IST

शिल्पा शेट्टीला या अभिनेत्याने धोका दिल्यानंतर आयुष्यात अशी झाली राज कुंद्राची एन्ट्री

शिल्पाचं फिल्मी करियर तर चर्चेत होतं आणि आजही आहे, पण तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील चर्चा रंगली होती.

Jun 8, 2021, 09:40 AM IST

रवीना टंडनने लहानपणी ज्याला सेटवरुन हाकलून लावलं तो आता मोठा अभिनेता

90च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक एकापेक्षा एक चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल झाले. 

May 24, 2021, 03:55 PM IST

अक्षय कुमार- ट्विंकलकडून मदतीचा हात, थेट यूकेतून मागवले 100 ऑक्सीजन कंसंट्रेटर्स

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्याकडून मदतीचा हात

Apr 27, 2021, 07:56 PM IST

अक्षय कुमार, अजय देवगनला जे शेवटपर्यंत यश मिळालं, ते मला का मिळालं नाही? सुनील शेट्टीचंच उत्तर

अभिनेता सुनील शेट्टी गेल्या 30 वर्षांपासून बॉलिवूडचा भाग आहे.
 

 

 

Apr 25, 2021, 12:16 PM IST

Bollywood मधले बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड कोरोनाच्या विळख्यात, पाहा कुणाकुणाला ग्रासलंय?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बॉलिवूडला जबरदस्त फटका बसलाय, अनेक बॉलिवूड स्टार्स कोरोनाच्या विळख्यात सापडलेत. 

Apr 6, 2021, 03:48 PM IST

Akshay Kumar स्टारर 'राम सेतू' सिनेमातील 45 कलाकार कोरोनाच्या विळख्यात

सेटवरील 100 जणांपैकी 45 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

 

 

Apr 5, 2021, 04:30 PM IST

उरी फेम विकी कौशलसह 'ही' अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

अक्षय कुमारपाठोपाठ मनोरंजन विश्वातील दोन स्टार कलाकार कोरोनाच्या विळख्यात

Apr 5, 2021, 12:21 PM IST

Akshay Kumar Tested Corona Positive: अक्षय कुमारला कोरोना, ट्वीट करून म्हणाला...

नुकताच अक्षय कुमारनं 30 मार्च रोजी राम सेतु सिनेमाचा फर्स्ट लूक त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता.

Apr 4, 2021, 11:16 AM IST

Ramsetu सिनेमातील Akshay Kumar चा पहिला लूक रिलीज

अक्षय कुमार लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. रामसेतू या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. आणि यासाठी नुकतीच त्याने शूटिंगलाही सुरूवात केली आहे. मात्र या सिनेमातील अक्षयच्या लूकबाबत सस्पेन्स कायम होता. 

Mar 30, 2021, 01:23 PM IST

PATHAN | पठाण सिनेमासाठी शाहरुखला चक्क एवढं मानधन... मानधनाबाबतीत आता अक्षय - सलमान शाहरुखच्या मागे

शाहरुख खान बुर्ज खलिफासमोर एक धोकादायक अ‍ॅक्शन सीन शूट करत आहे

Mar 25, 2021, 08:55 PM IST

शाहरूख खानने 'या' सिनेमासाठी घेतलं एवढं मानधन; सलमान, अक्षयला टाकलं मागे

 'झिरो' सिनेमाच्या अपयशानंतर शाहरूख 'पठान' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Mar 25, 2021, 09:38 AM IST

Akshay Kumar : सूर्यवंशी, रामसेतूनंतर अक्षय कुमार दिसणार आणखी एका नव्या सिनेमात

आपल्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकणारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar ) आता एक नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Jolly LLB 3 मध्ये अक्षय वकिलाच्या भूमिकेत पाहायला मिळेल. 

Mar 19, 2021, 05:58 PM IST