अनिता हसानंदानीने बिकिनी फोटो केले शेअर

'ये है मोहाबत्ते' मधून घराघरात पोहोचलेली शगुन म्हणजेच अनिता हसानंदानी हिने नव्या वर्षात इंस्टाग्रामवर काही नवे फोटो शेअर केले आहेत. 

Updated: Jan 4, 2016, 09:05 PM IST
अनिता हसानंदानीने बिकिनी फोटो केले शेअर title=

मुंबई : 'ये है मोहाबत्ते' मधून घराघरात पोहोचलेली शगुन म्हणजेच अनिता हसानंदानी हिने नव्या वर्षात इंस्टाग्रामवर काही नवे फोटो शेअर केले आहेत. 

बाली आणि मालदीव येथे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गेलेल्या ३५ वर्षीय अनिताने बिकिनी फोटो शेअर केल्यानंतर ती चर्चेत आली आहे. या फोटोज मध्ये तिच्या सोबत तिचा पती रोहित रेड्डी सुद्धा आहे.

 

 

@the beach with the beach body

A photo posted by Anita H Reddy (@anitahassanandani) on