फोटो

Incredible India : हिंदुस्तानचं शेवटचं दुकान... इथं चहा पिणं म्हणजे स्वर्गसुख!

25 वर्षांपूर्वी चंदर सिंह बारवाल नावाच्या व्यक्तीने हे दुकान उघडलं होतं. तेव्हापासून हे दुकान देशभर प्रसिद्ध आहे. उत्तराखंडमध्ये फिरायला येणारे लोक सर्वात आधी या गावात येतात अन्..

Nov 1, 2022, 01:01 AM IST

Diwali 2022 : सुप्रिया सुळेंसोबत असणारं हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्वं कोण? पाहा पवार कुटुंबांसोबत असणारा पडद्यामागचा कलाकार

संपूर्ण पवार कुटुंब एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उपस्थिती पाहायला मिळाली होती. यामध्येच एका खास चेहऱ्याचीही हजेरी दिसून आली. सुप्रिया सुळे यांच्या मते हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्व! 

Oct 27, 2022, 08:05 AM IST

इन्स्टाग्राम Reel Video मुळे गाजतेय 'ट्रक गर्ल', पाहा ती आहे तरी कोण?

महिलांनी ट्रक चालवणं अद्यापही भारतात फारसं प्रचलित नाही. पण, इन्स्टाग्राममुळे देशातील अशीच एक तरुणी समोर आली आहे, जी चक्क भलामोठा ट्रक अगदी सहजपणे चालवत आहे. 

 

Oct 20, 2022, 10:32 AM IST

श्रीदेवी यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कुटुंबात हे काय सुरुये? Photo मध्ये दिसले अनपेक्षित चेहरे

पती बोनी कपूर (Boni Kapoor) यांनीही पत्नीच्या निधनातून सावरण्याचा निर्णय घेतला. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलांनी सावत्र आईच्या मुलींना म्हणजेच जान्हवी आणि खुशीलाही (Janhavi kapoor Khushi Kapoor) आपलंसं केलं

Oct 14, 2022, 11:21 AM IST

अर्जून कपूरची बहीण अंशुलाचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो शेअर, चाहते म्हणतात बाप रे...

फोटोशूटचे फोटो अंशुला आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. मात्र नुकताच शेअर केलेल्या फोटोत ती वेगळी दिसतेय.

May 29, 2022, 05:59 PM IST

ताजमहालच्या 'त्या' 22 बंद खोल्यांमध्ये दडलंय काय? पहिल्यांदाच फोटोसमोर

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाने पहिल्यांदाच या खोलीतील काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, ASIने सर्व फोटो त्यांच्या वेबसाईटवर शेअर केले आहेत.

May 16, 2022, 08:03 PM IST

किती गोड! दिया मिर्झाच्या मुलाची पहिली झलक; त्याला नाव दिलं...

चाहत्यांना तिच्या या पोस्टनं थक्कच केलं. 

Aug 13, 2021, 10:15 PM IST

छोट्या कपड्यात जेव्हा नीना गुप्ता गुलजार यांना भेटल्या....यावर त्यांनी दिला 30 वर्षांपूर्वीचा हा दाखला

वयाची साठी ओलांडली असली, तरीही ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यानं चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत

Aug 13, 2021, 05:23 PM IST

आता कुठे गेले संस्कार? बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या कंगनाला ट्रोलर्सनी सुनावलं

या ताई देशात येताच धर्म, सभ्यतेविषयीचं ज्ञान देणार, आणि परदेशी जाताच.... 

 

Aug 13, 2021, 04:22 PM IST

उफ्फ तेरी अदा; Kangana Ranaut नं बाथटबमधला टॉपलेस फोटो शेअर करताच...

ट्विटवरची टीवटीव कमी झाल्यानंतर आता कंगना इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय झाली आहे.

Aug 12, 2021, 04:50 PM IST

पाहा, सौंदर्याच्या बाबतीत सुनील शेट्टीच्या मुलाची Girlfriend एक नंबर

तिचा हॉट अंदाज पाहून व्हाल घायाळ 

 

Aug 11, 2021, 06:01 PM IST

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अश्विनी महांगडेला पाहून नेटकरी नेटकरी म्हणतात, 'परम सुंदरी'

चर्चेस निमित्त ठरतंय ते म्हणजे तिनं केलेलं फोटोशूट

Aug 11, 2021, 04:40 PM IST

मसाबाच्या बोल्ड लूकपुढे भल्याभल्या सेलिब्रिटीही 'क्लीन बोल्ड'

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिनं मॉडेलिंगमध्येही तिचं नशीब आजमावून पाहिलं

Aug 10, 2021, 06:27 PM IST