अस्मिता फेम मयुरी वाघ लग्नाच्या बेड़ीत

झी मराठी चॅनेलवरील अस्मिता या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मयुरी वाघ नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकलीये. मालिकेतील तिचा पती अभि म्हणजेच पियुष रानडे यांच्याशी तिने लग्नाच्या गाठी बांधल्यात.

Updated: Feb 3, 2017, 08:20 AM IST
अस्मिता फेम मयुरी वाघ लग्नाच्या बेड़ीत title=

मुंबई : झी मराठी चॅनेलवरील अस्मिता या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मयुरी वाघ नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकलीये. मालिकेतील तिचा पती अभि म्हणजेच पियुष रानडे यांच्याशी तिने लग्नाच्या गाठी बांधल्यात.

जवळचे नातेवाईक आणि काही मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. गेल्याच वर्षी या दोघांचा साखरपुडा झाला होता.

मयुरी-पियुषच्या लग्नाचे फोटो अभिनेत्री श्रेया बुगडे हिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. 

 

Family... congratulations @piyushakaabeer @mayurri.wagh_official have a blissful life ahead!!

A photo posted by Shreya Bugde (@shreyabugde) on