मयुरी वाघ

या मालिकेमधून मयुरी वाघ करणार 'झी' वर पुनरागमन

 'लव्ह लग्न लोचा’या झी युवा वरील मालिकेमध्ये सध्या खूपच धमाल मस्ती सुरूआहे.

Sep 12, 2017, 05:18 PM IST

अस्मिता फेम मयुरी वाघ लग्नाच्या बेड़ीत

झी मराठी चॅनेलवरील अस्मिता या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मयुरी वाघ नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकलीये. मालिकेतील तिचा पती अभि म्हणजेच पियुष रानडे यांच्याशी तिने लग्नाच्या गाठी बांधल्यात.

Feb 3, 2017, 08:20 AM IST

रिअल लाईफमध्ये अस्मिता-अभिचा साखरपुडा

सेटवर एकत्र काम करत असताना एखादी जोडी एकमेकांच्या प्रेमात पडते आणि रील लाईफमधील ही जोडी रिअल लाईफमध्ये एकमेकांचे जोडीदार झाल्याच्या घटना आतापर्यंत मालिका, चित्रपटात घडल्यात.

Aug 16, 2016, 10:22 AM IST