पाहा, कपिल शर्माचा डान्स आणि गाणं

प्रसिद्ध कॉमेडियन, कपिल शर्मा यांचं 'बोलो बम बम' हे गाणं यू-ट्यूबवर आलं आहे, हे गाणं व्हायरल झालंय.

Updated: Sep 6, 2015, 11:40 PM IST
पाहा, कपिल शर्माचा डान्स आणि गाणं title=

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन, कपिल शर्मा यांचं 'बोलो बम बम' हे गाणं यू-ट्यूबवर आलं आहे, हे गाणं व्हायरल झालंय.

कपिल शर्माने गाण्याच नेमका कसा डान्स केलाय, गाण्याचे बोल आणि संगीत कसं आहे, याची उत्सुकता असल्याने हे गाणं व्हायरल झालं आहे.

किस किस को करू प्यार या कपिल सिनेमाच्या पहिल्या वहिल्या सिनेमाचं हे गाणं आहे.

पाहा कपिल शर्माचं गाणं

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.