मुंबई : लग्न म्हणजे एकमेकांना जन्मभरासाठी साथ देणं, एकमेकांच्या पाठिशी उभं राहणं, एकमेकांना भक्कम आधार देणं आणि खूप सारं प्रेम... अशाच आपल्याही कल्पना असतील ना...
पण, यशराज फिल्म्सचा आगामी सिनेमा मात्र लग्नाची एक आगळी वेगळी कहानी प्रेक्षकांसमोर घेऊन येतोय. 'बँग बाजा बारात' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय.
४ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांत झळकणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.