सलमानची 'मैने प्यार किया'मधील भूमिका भाऊ कदमने पार पाडली....

Updated: Jul 6, 2016, 03:07 PM IST

मुंबई : थुक्रटवाडीकरांनी सलमान खानसमोर थोडक्यात मैने प्यार किया सादर केला, यात सलमानला सलग हसत होता, सलमान एवढा हसला की सलमानच्या डोळ्यात पाणी आलं. कबुतर जा जा पासून, प्रेमची भूमिका सादर केली. यावेळी भाऊ कदमने मैने प्यार किया मधील प्रेमची भूमिका सादर केली. मग काय सलमानच्या या भूमिकेची भाऊने काय वाट लावली ते तुम्हीच पाहा...