सैराटमधील बिली बावडन अंपायर कोण?

सैराटमधील अंपायरला बिली बावडिंग म्हटलं आहे, सैराट सिनेमातील क्रिकेटच्या दृश्यात हा अनोखा अंपायर दाखवण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्षात बिली बावडन या अंपायर क्रिकेट जगतात आपल्या अनोख्या स्टाईलने प्रसिद्ध आहे. 

Updated: May 11, 2016, 11:58 PM IST
सैराटमधील बिली बावडन अंपायर कोण? title=

मुंबई : सैराटमधील अंपायरला बिली बावडिंग म्हटलं आहे, सैराट सिनेमातील क्रिकेटच्या दृश्यात हा अनोखा अंपायर दाखवण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्षात बिली बावडन या अंपायर क्रिकेट जगतात आपल्या अनोख्या स्टाईलने प्रसिद्ध आहे. 

बिली बावडन यांना खेड्यापाड्यात ओळखतात आणि बिली बावडन आपली छाप या सर्वांवर सोडून जातात, हे स्पष्ट होतं. सैराटमधील बिली बावडन तुम्ही पाहिला आहे, आता पाहा खराखुरा बिली बावडन खालील व्हिडीओत....

तर पाहा यात बिली बावडन यांचा व्हिडीओ...