बिपाशाने गोव्यात साजरा केला करणसिंग ग्रोव्हरचा बर्थडे

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हर याचा मंगळवारी ३४वा वाढदिवस होता. 

Updated: Feb 24, 2016, 09:12 AM IST
बिपाशाने गोव्यात साजरा केला करणसिंग ग्रोव्हरचा बर्थडे title=

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हर याचा मंगळवारी ३४वा वाढदिवस होता. 

त्याचा हा वाढदिवस खास बनवण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड बिपाशाने कोणतीच कसर ठेवली नाही. दोघांनी मिळून गोव्यात बर्थडे सेलिब्रेट केला. 

बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोही तिने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केलेत. या खास क्षणी बिपाशा, करणसह फिटनेस ट्रेनर डिने पांडेही होती. करणची बहीण विजेताही या पार्टीत होती. करणच्या बर्थडे केकवर हॅपी बर्थडे मंकी असं लिहिलं होतं. 

 

A photo posted by bipashabasu (@bipashabasu) on

 

A photo posted by bipashabasu (@bipashabasu) on