प्रेग्नंसीबाबत अखेर बिपाशाने सोडले मौन
बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सध्या बीटाऊन तसेच सोशल मीडियावर होत आहे. मात्र बिपाशाने या बातमीचे खंडन केलेय. प्रेग्नंसीच्या बातमीत कोणतीच सत्यता नसल्याचे तिने म्हटलंय.
Nov 8, 2016, 03:19 PM ISTबिपाशा-करण लग्नबंधनात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2016, 09:36 AM ISTबिपाशा अडकणार लग्नाच्या बेडीत
बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूनं लग्न करायचा निर्णय घेतला आहे.
Apr 7, 2016, 04:06 PM ISTबिपाशा-करणच्या लग्नाची तारीख ठरली
गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये असलेले बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि तिचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतायत. येत्या ३० एप्रिलला हे दोघेही विवाहबंधनात अडकत असल्याची चर्चा आहे.
Mar 29, 2016, 03:35 PM ISTबिपाशा-करणच्या नात्याला घरच्यांचा विरोध
बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि तिचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हर यांच्या नातेसंबंधाची चर्चा सध्या बॉलीवूड वर्तुळात सुरु आहे. ते लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.
Mar 17, 2016, 01:15 PM ISTबिपाशाने गोव्यात साजरा केला करणसिंग ग्रोव्हरचा बर्थडे
बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हर याचा मंगळवारी ३४वा वाढदिवस होता.
Feb 24, 2016, 09:12 AM ISTबिपाशा लवकरच लग्नबंधनात?
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर लवकरच लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार बिपाशाने नुकतीच आपल्या आईची करणशी भेट घडवून आणली. आता असंही म्हटलं जातय की बिपाशाच्या आईलाही बिपाशा आणि कऱण यांच्यातील नात्याला विरोध नाहीये.
Jan 14, 2016, 12:02 PM IST