ग्राहकांना रडवून उद्योग वाढवण्याची कला

ही जाहिरात मसानचे दिग्दर्शक नीरज घेवणने बनवली.

Updated: Feb 4, 2016, 07:51 PM IST
ग्राहकांना रडवून उद्योग वाढवण्याची कला title=

मुंबई : ब्रिटीश एअरलाईन्सची एक जाहिरात सध्या चांगलीच लोकप्रिय होत आहे, ही जाहिरात मसानचे दिग्दर्शक नीरज घेवणने बनवली आहे. 

(एक सर्वोत्कृष्ट जाहिरात कशी असावी, पाहा व्हिडीओ सर्वात खाली)

गुगलच्या रियुनियन जाहिरातीसारखीच ही जाहिरात ग्राहकांच्या भावनांना स्पर्श करते. जो प्रमाणे चालतो अशी ब्रिटीश एअरवेजचीची ती कॅच लाईन आहे. 

ही जाहिरात नेमकी काय आहे, कशी मांडली आहे, ती आपल्याला कशी भावनिक बनवते.

जाहिरात कशी असावी याचं देखील हे एक उत्तम उदाहरण आहे.