मुंबई : सर्वाधिक विवादात्मक सिनेमा असल्याचा दावा करणारी राजकारणावर आधारित असलेला बुद्धा इन अ ट्रॅफिक जाम या सिनेमाला सेंसर बोर्डाने ग्रीन सिग्नल दिला आहे. यामधला कोणताही पार्ट बोर्डाने कट केलेला नाही. अशी माहिती दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी दिली आहे.
भ्रष्टाचार आणि नक्षलवाद्यांच्या मुद्द्यावर हा सिनेमा चित्रित केला गेला आहे. १३ मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. माही गिल आणि पल्लवी जोशी यांची ही या सिनेमामध्ये भूमिका आहे.
पाहा व्हिडिओ