थोडक्यात वाचले अजिंक्य रहाणे आणि अनुपम खेर, विमान प्रवास करताना आला भयानक अनुभव, Video
Ajinkya Rahane and Anupam Kher flight experience : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर आणि माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांना विमान प्रवासादरम्यान एक भयानक अनुभव आला. त्यांनी या संदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
'सैयारा'च्या यशामुळे मी तणावात होतो; अनुपम खेर यांनी स्पष्टच सांगून टाकलं, 'मला इतकं दु:ख...'
Anupam Kher on Saiyaara: सैयारा चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. दरम्यान या चित्रपटाच्या यशामुळे आपण तणावात होतो असा खुलासा ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी केला आहे.
अनुपम खेर-परेश रावल यांच्यात कोण जास्त शिकलंय? कोण अधिक श्रीमंत? जाणून घ्या!
Anupam Kher and Paresh Rawal: शिक्षण आणि संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे आहे? जाणून घेऊया.
इरफान खानचे शेवटचे 'ते' दोन शब्द, जे तुम्हाला जगण्याचा खरा अर्थ सांगतील; अनुपम खेर यांनी भावूक होऊन सांगितला तो क्षण...
अभिनेता अनुपम खेर यांनी दिवंगत अभिनेता इरफान खान याची आठवण शेअर केली. यामध्ये इरफान खानचे शेवटचा क्षण कसा होता हे सांगितलं आहे. शेवटच्या क्षणी इरफानला नेमकं काय वाटत होतं हे सांगितलं आहे.
405 कोटींची नेटवर्थ तरी भाड्याच्या घरात का राहतात अनुपम खेर? अभिनेत्याने केला खुलासा
अनुपम खेर हे भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी खुलासा केला की कोट्यवधींची संपत्ती असूनही ते भाड्याच्या घरात राहत आहेत, यामागचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलं.
अनुपम खेर अभिनेत्रीच्या आईला मसाज देत असताना लाईट गेली अन् अमिताभ म्हणाले, 'भाई...'
Amitabh Bachchan Embarrassed: 'नेटफ्लिक्स'वरील 'द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 3'मध्ये अनुपम खेर यांनी हा रंजक किस्सा सांगितला.
Operation Sindoor: 'तुम्ही धुळीत मिसळाल...' अमिताभ ते रितेश... भारताच्या सर्जिकल स्ट्राईकला केला जोरदार सलाम, केले कौतुक
Bollywood Celebreties on Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सैन्याने बुधवारी (७ मे २०२५) हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या ऑपरेशन सिंदूरबद्दल बॉलिवूडकरांनी भरभरून कौतुक केलं आहे.
नितीन गडकरींनी पाहिला कंगनाचा Emergency, नागपुरात स्पेशल स्क्रिनिंग
'इमरजेंसी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासाठी नागपूरात चित्रपटाचे खास स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. अशातच त्यांनी सोशल मिडीयावरसुद्धा याचे फोटोज शेअर केले होते.
400 कोटींची संपत्ती, तरीही भाड्याच्या घरात राहतो 'हा' अभिनेता, 500 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये केलंय काम
बॉलिवूडमधील या अभिनेत्याने त्याच्या करिअरमध्ये 500 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हा अभिनेता 400 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. मात्र, असे असूनही तो भाड्याच्या घरात राहतो. तुम्ही ओळखलं का?
वयाच्या 69 व्या आणि लग्नाच्या 39 वर्षानंतर Anupam Kher यांना हवंय स्वत:चं मुल! सावत्र मुलाबद्दल म्हणाले...
अनुपम खेर यांची दोन लग्न झाली. त्यांनी दुसरं लग्न किरण खेर यांच्याशी केलं. पण लग्नाच्या 39 वर्षानंतरही त्यांना स्वत:चं मुल नाही. त्यांनी हे दु:ख बोलून दाखवलं.
500 रुपयाच्या नोटेवर गांधीजींऐवजी अनुपम खेर यांचा फोटो! पाहताच धक्का, अभिनेते म्हणतात...
Anupam Kher Fake 500 Rupees Note : अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर गांधीजींऐवजी स्वत: चा 500 नोटेवर फोटोपाहून दिली अशी प्रतिक्रिया...
बॉलीवूड गाजवणारे 'हे' टॉपचे अभिनेते एकेकाळी चाळीत राहत होते
मुंबईला मायानगरी म्हटलं जातं. या मायानगरीत येऊन बॉलीवूडचे अनेक कालाकार सुरुवातीच्या काळात चाळीत राहिले होते.
अनुपम खेरआधी बिग बींच्या 'या' उद्योगपती मित्राच्या प्रेमात होत्या किरण खेर, मग का तुटलं नातं?
Kirron Kher Birthday : कुठलंही क्षेत्र असो क्रीडा, चित्रपट असो किंवा राजकारण...या अभिनेत्रीने प्रत्येक क्षेत्रात आपली दमदार कामगिरी केली. अनुपम खेरसोबत लग्न करण्यापूर्वी त्याचा पहिला लग्नाबद्दल फारच क्विचत जणांना माहितीय.
'इतकं ईमानदार असूनही...' लोकसभा निकालानंतर अनुपम खेर यांची सूचक पोस्ट
Loksabha Election 2024 : देशभरात सध्या एकच मुद्दा सर्व चर्चांच्या केंद्रस्थानी असून, हा मुद्दा आहे लोकसभा निवडणुकीचा. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या वाट्याला आलेल्या जागा पाहता देशात आता सत्तेसाठीचं राजकारण नवं वळण घेताना दिसू शकतं.
अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना कोणता शाप दिला होता? त्यांनीच केलं होतं लाँच
अनुपम खेर यांना पदार्पण करण्यासाठी खूप कठिण होतं त्यांना खूप स्ट्रगल करावा लागाला होता. अनुपम यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात महेश भट्ट यांच्या दिग्दर्शनात बनलेला सिनेमा 'सारांश'मधून केली.
तारुण्यातच वयोवृद्धांची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवणारे कलाकार; तुम्हाला कोणाची भूमिका सर्वाधिक भावली?
Bollywood Facts : थोडक्यात आपल्या प्रत्यक्ष वयाहून जास्त वयाच्या भूमिका स्वीकारत आणि ताकदीनं साकारत या कलाकारांनी प्रेक्षकाच्या मनावर कायमस्वरुपी भुरळ पाडली आहे.
PHOTO : महेश भट्टला शाप, पहिल्या चित्रपटासाठी संघर्ष; 500 हून अधिक चित्रपट करणाऱ्या अभिनेत्याने रेल्वे स्टेशनवर काढली रात्र
Entertainment : मोहब्बत का नाम आज भी मोहब्बत है, यह न कभी बदली है और न कभी बदलेगी... हा प्रसिद्ध डायलॉग तुम्हाला आठवतो का? या फोटोमध्ये कोपऱ्यात हसणारा चिमुकला आज नावाजलेला अभिनेता आहे.
PHOTO : सलमान-शाहरुख-आमिरसह 13 अभिनेत्यांनी नाकारला नाकारली ऑफर, चित्रपटगृहात ठरला फ्लॉप पण टीव्हीवर सुपरहिट
Entertainment : 1999 साली प्रदर्शित झालेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र टीव्ही जो आजही मोठ्या आवडीने पाहिला जातो. तुम्हाला जाणून आश्वर्य वाटेल की या चित्रपटासाठी तिन्ही खानला ऑफर मिळाली होती पण त्यांनी ती ऑफर नाकारली.
‘ओ पोची, ओ कोकी…’ शाहरुखच्या ऑनस्क्रीन वडिलांनी पाहिला जवान, DDLJ स्टाईलमध्ये दिला रिव्ह्यू
Anupam Kher on Shah Rukh Khan : सध्या शाहरूखचा 'जवान' हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय होतो आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे अनुपम खेर यांनी दिलेल्या जवानवरील रिव्ह्यूची. यावेळी त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली आहे. तुम्ही पाहिलात त्यांचा रिव्ह्यू हा नक्की काय आहे?