पेशंटने हॉस्पिटलमध्ये बेडवर कलाकारासोबत काढला सेल्फी

पाहा यांनी काय प्रताप केला आहे.

Updated: Feb 2, 2016, 11:00 AM IST

मुंबई : एका पेशंटने आपल्या आवडत्या अभिनेत्याला हॉस्पिटलमध्ये बोलवून सेल्फी काढला. पेशंट होता कुशल बद्रिके, अभिनेता आहे भाऊ कदम आणि डॉक्टर कोण? तर ते आहेत भारत गणेशपुरे, अर्थातच हे थुक्रटवाडी 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील हॉस्पिटल आहे. पाहा यांनी काय प्रताप केला आहे.