'चला हवा येऊ द्या'मध्ये 'रात्रीस खेळ चाले'

चला हवा येऊ द्या अर्थात थुक्रटवाडीत रात्रीस खेळ चाले मालिकेचा संदर्भ घेऊन .

Updated: Oct 10, 2016, 05:46 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या अर्थात थुक्रटवाडीत रात्रीस खेळ चाले मालिकेचा संदर्भ घेऊन काही विनोदी भूमिका या कलाकारांनी साकारली आणि नेहमी प्रमाणे हसून हसून प्रेक्षकांची वाट लागली...