'चला हवा येऊ द्या'मधील सागरची 'फुसकी जादू'ओसरली

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सागर कारंडेने जादू करून दाखवली आणि ती जादू भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेने कशी फुसकी आहे.

Updated: Aug 1, 2016, 12:45 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सागर कारंडेने जादू करून दाखवली आणि ती जादू भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेने कशी फुसकी आहे ते दाखवून दिलं, भाऊ कदमने सागर कारंडेच्या जादूचा पर्दाफाश केला. हा पर्दाफाश केल्यानंतर सागर कारंडे भाऊ कदममागे धावत सुटला आणि प्रेक्षक नेहमीप्रमाणे पोटभरून हसले...