VIDEO : सनी म्हणतेय, दो पेग मार और भूल जा!

मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एका गाण्यातून प्रेक्षकांच्या समोर यायला सनी लिओन तयार झालीय. तिचा आगामी सिनेमा 'वन नाईट स्टँड'चं एक नवं गाणं 'दो पेग मार' नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Mar 31, 2016, 01:37 PM IST
VIDEO : सनी म्हणतेय, दो पेग मार और भूल जा! title=

मुंबई : मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एका गाण्यातून प्रेक्षकांच्या समोर यायला सनी लिओन तयार झालीय. तिचा आगामी सिनेमा 'वन नाईट स्टँड'चं एक नवं गाणं 'दो पेग मार' नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

सनी नेहमी जशी दिसते तशीच हॉट अॅन्ड सेक्सी ती याही गाण्यात दिसतेय. जॅस्मीन डिसूझाच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमात सनी अभिनेता तनुज विरानी याच्यासोबत दिसणार आहे. 

हा सिनेमा 22 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.