मुंबई : बिग बॉसच्या नवव्या सीझनमधून गेल्या आठवड्यात बाहेर पडलेल्या सुयशबाबत धक्कादायक खुलासा झालाय. सुयशने चक्क पैशांसाठी सेक्स केला होता असे खुद्द त्याने सांगितलेय. याबाबतचा व्हिडीओ यूट्यूबवर टाकण्यात आलाय.
जेव्हा मी मुंबईला आलो होतो तेव्हा पैशांसाठी मला हे करावे लागले. त्यासाठी मला ४० हजार रुपये मिळाले होते, असे सुयशने या व्हिडीओत सांगितलेय.
पाहा हा व्हिडीओ