फनी रिव्ह्यू : दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

 १९९५ मध्ये आलेला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट चांगलाच गाजला. डीडीएलजेमध्ये शाहरूख खान, काजोल आणि अमरिश पुरी यांच्या अभिनयाने अनेकांचं मन जिंकलं. सगळ्यात जास्त चालणारा चित्रपट म्हणून याची ओळख आहे. 

Updated: Dec 19, 2015, 06:49 PM IST
फनी रिव्ह्यू : दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे title=

मुंबई : १९९५ मध्ये आलेला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट चांगलाच गाजला. डीडीएलजेमध्ये शाहरूख खान, काजोल आणि अमरिश पुरी यांच्या अभिनयाने अनेकांचं मन जिंकलं. सगळ्यात जास्त चालणारा चित्रपट म्हणून याची ओळख आहे. 

राज आणि सिमरन यांची लव्हस्टोरी या चित्रपटाच्या माध्यमातून चांगलीच गाजली. अनेकांनी या चित्रपटात वेगवेगळे रिव्ह्यू वाचले असतील पण या व्हिडिओमधला रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल.

पाहा व्हिडिओ