funny review

फनी रिव्ह्यू : दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

 १९९५ मध्ये आलेला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट चांगलाच गाजला. डीडीएलजेमध्ये शाहरूख खान, काजोल आणि अमरिश पुरी यांच्या अभिनयाने अनेकांचं मन जिंकलं. सगळ्यात जास्त चालणारा चित्रपट म्हणून याची ओळख आहे. 

Dec 19, 2015, 06:41 PM IST