मि. इंडियामधील चिमुकलीचा बदललेला लूक

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा मि. इंडिया तुम्ही नक्कीच पाहिला असेल. त्यावेळी या सिनेमाने चाहत्यांची मोठी पसंती मिळवली होती.

Updated: Sep 22, 2016, 11:43 AM IST
मि. इंडियामधील चिमुकलीचा बदललेला लूक title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा मि. इंडिया तुम्ही नक्कीच पाहिला असेल. त्यावेळी या सिनेमाने चाहत्यांची मोठी पसंती मिळवली होती.

या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टरवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले होते. त्यापैकीच एक म्हणजे या चित्रपटातील ही सर्वात चिमुकली. तिची या चित्रपटातील भूमिका छोटेखानी असली तरी तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.

मात्र आता ही चिमुकली चांगलीच बदललीये. हुझान खोदाजी असं या चिमुकलीचं नाव आहे. पाहा तिचे लेटेस्ट फोटो