anil kapoor

PHOTO : लग्न होऊनही पुन्हा पुन्हा प्रेमात पडायचा अभिनेता; माधुरी, शिल्पा शिरोडकरी जोडलं गेलं नाव, वयाच्या 67 व्या वर्षी 134 कोटींची संपत्ती

Entertainment : हा अभिनेता वयाच्या 67 व्या वर्षी 25 वर्षांचा अभिनेता कॉम्पलेक्स देतो. कधी गॅरेजमध्ये रात्र काढली तर कधी चाळीत दिवस घालवले. अभिनेताशिवाय घरातील अनेक जण बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत. 

Dec 23, 2024, 11:26 PM IST

32 कोटींचं बजेट अन् 117 कोटींची कमाई, 17 वर्षे जुना 'हा' चित्रपट बघताच प्रेक्षकांना अजूनही हसू आवरत नाही

चित्रपट प्रत्येकाला बघायला आवडतात. असाच एक कॉमेडी चित्रपट 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याला पाहताच प्रेक्षकांना हसू आवरत नाही. 

Nov 21, 2024, 06:36 PM IST

'म्हणून मी 19 वर्षं तुझ्यासह काम केलं नाही', नाना पाटेकरांनी मुलाखतीतच अनिल कपूरला झापलं, 'तू एवढा बकवास माणूस...'

परिंदा (Parinda) चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar) आधी अनिल कपूरच्या (Anil Kapoor) भावाची भूमिका साकारणार होते. मात्र अनिल कपूरने मात्र त्यांच्या जागी जॅकी श्रॉफला (Jackie Shroff) आणलं असा आरोप नाना पाटेकर यांनी आधीही केला होता. यावेळी नाना पाटेकर यांनी थेट अनिल कपूरसमोरच हा आरोप केला. 

 

Nov 21, 2024, 05:53 PM IST

Welcome नव्हे भूल भुलैय्या 3 मध्ये 'मजनू भाई'ची एंट्री! ट्रेलरमध्ये तुम्हाला ती प्रसिद्ध पेन्टिंग दिसली का?

कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटात मजनू भाईची एंट्री! रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये तुम्हाला ती प्रसिद्ध पेन्टिंग दिसली का? 

Oct 10, 2024, 08:14 PM IST

अमिताभ बच्चन यांचा 'तो' एक नकार अन् अनिल कपूरची चांदी; आजही बिग बींना होतोय पश्चाताप

Anil Kapoor 1990 Blockbuster Film: बॉलिवूडमध्ये असं अनेकदा होतं की, एखाद्या मोठ्या अभिनेत्याने नाकारलेला चित्रपट दुसऱ्या अभिनेत्याचं नशीब उजळवतो. अनिल कपूरसोबतही एकदा असंच झालं होतं. अनिल कपूरने अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे, जे आधी दुसऱ्या अभिनेत्यांना ऑफर करण्यात आले होते. पण या भूमिका केल्याने अनिल कपूरला रातोरात प्रसिद्धी मिळाली. अशाच काही चित्रपटांबद्दल जाणून घ्या, ज्यासाठी अमिताभ बच्चन पहिली निवड होते. पण त्यांनी नकार दिल्यानंतर या भूमिका अनिल कपूरच्या पारड्यात पडल्या आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. 

 

Sep 10, 2024, 05:30 PM IST

अनिल कपूर सांगकाम्या, तर शाहरुख खान… सुभाष घईंनी सांगितले अभिनेत्यांचे 5 प्रकार!

लोकप्रिय बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी आजवर अनेक गाजलेले आणि आयकॉनिक चित्रपट आपल्याला दिले आहेत. त्यांना लोक बॉलिवूडचा दुसरा 'शोमॅन' म्हणतात. पण तुम्हाला माहितीये का की त्यांना आवडत नाही. यासगळ्यात त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयकॉनिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांविषयी काही सांगितलं आहे. 

Aug 30, 2024, 03:33 PM IST

अमिताभ बच्चन आणि गर्भधारणेबद्दल मीनाक्षी शेषाद्रीचं धक्कादायक विधान! म्हणाली- 'त्यांना प्रेग्नेन्सी...'

Meenakshi Seshadri On Amitabh Bachchan And Pregnancy : मीनाक्षी शेषाद्री यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या सगळ्या गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. 

Aug 8, 2024, 02:40 PM IST

Salman Khan V/s Anil Kapoor: बिग बॉसच्या होस्टमध्ये नंबर 1 कोण?

बिग बॉसचा प्रत्येक सीझन हिट ठरला आहे. सध्या बिग बॉस OTT 3 चे होस्टिंग अनिल कपूर करत आहे. तर याआधी बिग बॉसचे होस्टिंग सलमान खानने केलं आहे. 

Aug 1, 2024, 05:25 PM IST

फिनालेपूर्वी मोठा धक्का, अरमान आणि कटारिया Bigg Boss OTT 3 मधून बाहेर, 'हे' आहे कारण

बिग बॉस ओटीटी 3 ग्रँड फिनालेसाठी सज्ज आहे. अनिल कपूरच्या बिग बॉस ओटीटी सीझन 3 ला आता टॉप 5 फायनलिस्ट मिळाले आहेत.

Jul 31, 2024, 01:41 PM IST

बिग बॉसच्या घरात राडा! बायकोबद्दल बोलल्याने अरमानने दिली कानशिलात

बिग बॉसच्या घरात येण्याआधी एक करार केला जातो. त्यात घरात हिंसा करता येणार नाही असं लिहिलंय.घरातील हा महत्वाचा आणि मोठा नियम आहे. ज्यात घरातील व्यक्ती एकमेकांवर हात उचलू शकत नाहीत. पण बिग बॉसच्या घरात हा नियम कोणी पाळताना दिसत नाही. बिग बॉस ओटीटी 3 चा प्रोमो समोर आलाय. कृतिका मलिकवरुन अरमान मलिक आणि विशाल पांडे यांच्यात राडा झालाय. विशालने कृतिकाबद्दलची मनातील फिलिंग आपला मित्र लवलेशसोबत शेअर केली. कृतिका वहिनी चांगली वाटते. पण माझ्या मनात काही चुकीचं नाही, असे तो म्हणाला. 

Jul 7, 2024, 11:50 AM IST

'मी कशाला त्याला स्टार बनवू,' जेव्हा अनिल कपूरने नाना पाटेकर यांना चित्रपटातून काढायला लावलं, स्वत: केला खुलासा

अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नाना पाटेकर (Nana Patekar) ब़ॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते आहेत. दोघेही एकमेकांचे चांगले मित्रदेखील आहेत. पण एक वेळ अशी होती जेव्हा अनिल कपूरने एका चित्रपटातून नाना पाटेकर यांना बाहेर काढलं होतं. 

 

Jun 25, 2024, 06:57 PM IST

'...म्हणून मी 'वेलकम 3' नाकारला', नाना पाटेकरांनी केला खुलासा, म्हणाले 'काहीही कथा...'

या चित्रपटात उदय शेट्टीची भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली होती. तर मजनू भाईच्या भूमिकेत अनिल कपूर झळकले होते.

Jun 25, 2024, 01:44 PM IST

'माणसाचं मन मोठं नाही तर...', क्रितिकाशी केलं गैरवर्तन केल्यानंतर रणवीर शौरीवर संतापला अरमान मलिक

Ranvir Shorey and Armaan Malik Fight : रणवीर शौरीनं अरमान मलिकच्या पत्नीसमोर गैरवर्तन केल्यानंतर संतापला युट्यूबर

Jun 24, 2024, 01:35 PM IST

'नायक'साठी घेतलेले पैसे अजूनही शाहरुखकडे! पिक्चर सोडण्याबद्दल म्हणाला, '1 दिवसाचा CM..'

Shah Rukh Khan Was Suppose To Act In Nayak Movie: अभिनेता शाहरुख खाननेच यासंदर्भातील माहिती दिली असून आधी चित्रपटाला होकार दिल्यावर चित्रपटातून नेमकी माघार का घेतली या बद्दलचा खुलासाही केला आहे. जाणून घेऊयात शाहरुख नक्की काय म्हणाला आहे या चित्रपटातून बाहेर पडण्यामागील कारणासंदर्भात बोलताना...

Jun 23, 2024, 05:11 PM IST

बॉलिवूडचा नावाजलेला स्टार तरी आहे कंजूस! फराह खाननं पैशांसाठी फोन करताच अभिनेता म्हणाला...

Bollywood Most Kanjoos Celebrity : बॉलिवूडमधील हा कलाकार आहे कंजूस... स्वत: फराह खाननं 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये खुलासा केला.

May 22, 2024, 10:52 AM IST