मी भारतात पायही ठेवणार नाही, पॉर्न स्टार मियाँ खलिफाचं स्पष्टीकरण

मियामी इथली पॉर्नस्टार मियाँ खलिफा बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्ये येण्यास उत्सुक असल्याची बातमी होती. मात्र मियाँ खलिफानं आपण बिग बॉसमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

Updated: Sep 16, 2015, 10:53 AM IST
मी भारतात पायही ठेवणार नाही, पॉर्न स्टार मियाँ खलिफाचं स्पष्टीकरण title=
सौजन्य : मिया खलीफा ट्विटर हँडल

मुंबई: मियामी इथली पॉर्नस्टार मियाँ खलिफा बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्ये येण्यास उत्सुक असल्याची बातमी होती. मात्र मियाँ खलिफानं आपण बिग बॉसमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

आणखी वाचा - पॉर्न स्टार मिया खलीफाला 'बिग बॉस -९'मध्ये एंट्री?

मियाँ खलिफानं ट्विटरवरून ही माहिती दिलीय. ती म्हणते, "मी भारतात पायही ठेवणार नाहीय, त्यामुळे जे म्हणतायेत मी बिग बॉसमध्ये जायला उत्सुक आहे, त्यांची खैर नाही".

लेबनानमध्ये जन्मलेली मिया आता २२ वर्षांची आहे आणि सध्या ती मियामी इथं राहते. यापूर्वी बिग बॉ़सच्या पाचव्या सिझनमध्ये पॉर्नस्टार सनी लिऑन आली होती. त्यानंतर ती बॉलिवूडमध्येच स्थायिक झालीय. 

आणखी वाचा - पॉर्नस्टार मियाँ खलिफाचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.