सलमान खान

सलमान खान पुन्हा वादात; कोटा न्यायालयाची नोटीस जारी, 27 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा कायदेशीर वादात अडकला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या सविस्तर 

 

 

Nov 5, 2025, 03:20 PM IST

'सलमानसोबत चित्रपट करणार नाही', महेश मांजरेकरांचं विधान, नेमकं कारण काय?

सुप्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी सलमान खानसोबत यापुढे चित्रपट करणार नाही असं विधान केलं आहे. नेमकं कारण काय? वाचा सविस्तर 

 

Oct 26, 2025, 06:01 PM IST

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर कशी होती ऐश्वर्या रायची अवस्था? प्रल्हाद कक्कड यांचा मोठा खुलासा

प्रल्हाद कक्कड यांनी पुन्हा एकदा सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची अवस्था कशी होती? 

 

Oct 23, 2025, 10:47 PM IST

सलमान आणि अरबाजमध्ये झालं होतं मोठं भांडण, दिग्दर्शकाने केला खुलासा; फेकून मारली होती भांडी, म्हणाला 'तुझ्या...'

सलमान खान आणि अरबाज खान यांच्यात दबंग चित्रपटादरम्यान मोठा वाद झाला होता असा खुलासा दिग्दर्शनकाने केला आहे. 

 

Oct 21, 2025, 04:08 PM IST

सलमान खान बलूचिस्तानबद्दल 'हे' काय बोलून गेला? भाईजानचं हे वक्तव्य...

सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पाकिस्तान आणि बलुचिस्तानला वेगळे अस्तित्व म्हणून संबोधताना दिसत आहे.

Oct 20, 2025, 02:37 PM IST

'सलमान खानने मला सेटवर बेशुद्ध पाडलं', दिग्दर्शकाने केला गौप्यस्फोट; म्हणाला 'अमोल गुप्तेप्रमाणे हालत...'

Abhinav Kashyap on Salman Khan: बॉलिवूड दिग्दर्शक अभिनव कश्यपने पुन्हा एकदा सलमान खानवर गंभीर आरोप केला आहे. एकदा मी सेटवर बेशुद्ध पडलो होतो असा दावा त्याने केला आहे. 

 

Oct 15, 2025, 08:05 PM IST

'तळवे चाटणारा' म्हणणाऱ्या दिग्दर्शक अभिनव कश्यपला सलमान खानने दिलं उत्तर, 'तुझ्या भावाच्या...'

Salman Khan on Abhinav Kashyap: अभिनव कश्यपने पुन्हा एकदा सलमान खानवर गंभीर आरोप केले असून, अखेर अभिनेत्याने या टीकेला उत्तर दिलं आहे. 

 

Oct 13, 2025, 05:46 PM IST

सलमान खान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या इतके जवळ होते की... बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या भांडणावर संजय लीला भन्साळीचे नाव घेत मोठा खुलासा

सलमान खान आणि ऐश्वर्या एकेकाळी एकमेकांच्या खूप जवळ होते. त्यांच्या नात्यात दूरावा आला. त्यांच्या भांडणाबाबत संजय लीला भन्साळीचे नाव घेत इस्माइल दरबार यांनी मोठा खुलासा केला आहे.   

 

Oct 9, 2025, 05:03 PM IST

'सलमान दररोज रात्री ऐश्वर्याला...', मी स्वत: पाहिलेलं, सलमान-ऐश्वर्याबाबत 'या' अभिनेत्रीचा मोठा खुलासा

सलमान खान हा दररोज रात्री ऐश्वर्या रायला भेटायला यायचा आणि सकाळी जायचा. ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या नात्याबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा. 

 

Sep 19, 2025, 03:31 PM IST

फेव्हरेट अभिनेत्यासोबत फोटो हवाय? Google Gemini AI चे हे प्रॉम्प्ट्स करणार स्वप्न पूर्ण

Google Gemini Ai Photo Editing Prompts:  सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या जेमिनी AI फोटोंचे वेड सर्वांनाच आकर्षित करत आहे. यामध्ये तुम्ही देखील तुमच्या आवडत्या अभिनेत्यासोबत सेल्फी घेऊ शकता. 

 

 

 

Sep 17, 2025, 04:50 PM IST

शाहरुख, सलमानला मागे टाकत 82 वर्षीय 'Big B' बनले नंबर 1 सेलिब्रिटी, अभिनय नव्हे तर...; तुम्हीही कराल कौतुक!

Amitabh Bacchan:  अमिताभ यांचा हा वाढता आलेख त्यांच्या सातत्यपूर्ण आर्थिक शिस्तीचे द्योतक असल्याचे म्हटले जात आहे.

Sep 15, 2025, 01:02 PM IST

'माझ्यासमोर सलमान आणि अरबाजने मलायकाला...,' दबंगच्या दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा, 'ती हात जोडून...'

Abhinav Kashyap on Salman Khan: 'दबंग' चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यपने दावा केला आहे की, सलमान खान आणि अरबाज खान मलायका अरोराने 'मुन्नी बदनाम हुई' गाण्यात डान्स करण्याच्या विरोधात होते. खान बंधू तिच्या कपड्यांबाबत साशंक होते असंही त्याने सांगितलं आहे. 

 

Sep 9, 2025, 01:34 PM IST

90 च्या दशकात सलमान-आमिरसोबत झळकलेली 'ही' अभिनेत्री, हिट चित्रपट देऊनही अचानक झाली गायब

सलमान खान आणि आमिर खानसोबत पडद्यावर झळकलेली ही सुंदर अभिनेत्री एका काळी प्रेक्षकांची आवडती होती. मात्र, करिअरच्या मध्यातच ती चित्रपटसृष्टीतून अचानक दूर झाली. आज ती कुठे आणि कशी आहे, ते जाणून घेऊयात.

Aug 13, 2025, 12:49 PM IST

सलमान खानसह बॉलिवूडमधील 'या' 4 कलाकारांकडे आहेत बुलेटप्रूफ कार

बॉलिवूडमध्ये फक्त सलमान खानच नाही तर बुलेटप्रूफ कार वापरणारे अनेक अभिनेते आहेत.

Jul 21, 2025, 11:12 AM IST

कोण होती सलमान खानची आजी? आईच्या आजारामुळे सलीम खानही शेवटची भेट घेऊ शकले नाहीत

सलमान खान नेहमीच चर्चेत असतो आणि त्याचे खान कुटुंबही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतं. सलमानच्या कुटुंबातील सगळेच लोक प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, सलमान खानची आजी कोण होती?

Jul 20, 2025, 10:10 AM IST