जान्हवीच्या बाळाचं जान्हवीसाठी पत्र वाचताहेत पोस्टमन सागर कारंडे

झी मराठीच्या पुरस्कारांचा नामांकन सोहळा नुकताच ठाण्यात पार पडला. होणार सून मी या घरची' मालिकेतील जान्हवीच्या बाळाचं पत्र घेऊ आले, 'चला हवा येऊ द्या' मधील पोस्टमन सागर कारंडे... 

Updated: Oct 15, 2015, 04:03 PM IST
जान्हवीच्या बाळाचं जान्हवीसाठी पत्र वाचताहेत पोस्टमन सागर कारंडे title=

मुंबई : झी मराठीच्या पुरस्कारांचा नामांकन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. 'होणार सून मी या घरची' मालिकेतील जान्हवीच्या बाळाचं पत्र घेऊ आले, 'चला हवा येऊ द्या' मधील पोस्टमन सागर कारंडे... 

पाहा का धम्माल केली आहे सागर कारंडे यांनी या व्हिडिओमध्ये... जान्हवीची हसून हसून पुरेवाट लागली आता तुमचीही लागेल... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.