जॉन अब्राहम-वरूण धवनने होस्ट केलं चला हवा येऊ द्या..

जॉन अब्राहम आणि वरूण धवनने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचं होस्टिंग केलं.

Updated: Jul 24, 2016, 07:51 PM IST

मुंबई : जॉन अब्राहम आणि वरूण धवनने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचं होस्टिंग केलं, आणि सुरूवातीला निलेश साबळे नाही तर वरूण धवन आणि जॉन अब्राहमनेच प्रेक्षकांना वेलकम केलं, पाहा वरूण आणि जॉनने कसं स्वागत केलं.