पाहा, 'कल्लूळाचं पाणी' गाण्याचा ऑफिशीयल व्हिडीओ

 'कल्लूळाचे पाणी' हे गाणं मराठीत प्रचंड लोकप्रिय झालं आहे.

Updated: Oct 25, 2015, 05:41 PM IST

मुंबई : 'कल्लूळाचे पाणी' हे गाणं मराठीत प्रचंड लोकप्रिय झालं आहे, अनेक मोठ्या कार्यक्रमात हे गाणं वाजवलं जातं, मात्र या गाण्याचं ऑफिशीयल व्हिडीओ वर्जन अनेकांनी पाहिलेलं नाही. 

हे गाणं कसं चित्रित करण्यात आलं आहे, याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. हे गाणं नेमकं कसं आहे, हे आपल्याला या व्हिडीओत पाहता येणार आहे. पाहा मग कल्लूळाचं पाणी कशाला ढवळीला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.