सलमान खानने 'कट्टी बट्टी' साठी कंगनाला कसे केले राजी पाहा

कंगना राणावतने अभिनेता सलमान खानला आपला चाहता बनविले आहे. कंगना राणावत हिचा आगामी सिनेमा 'कट्टी बट्टी' असून या सिनेमात घेण्यासाठी डायरेक्टर निखिल आडवाणी यांना तिचे नाव सुजविले.

ANI | Updated: Aug 11, 2015, 02:04 PM IST
सलमान खानने 'कट्टी बट्टी' साठी कंगनाला कसे केले राजी पाहा

मुंबई : कंगना राणावतने अभिनेता सलमान खानला आपला चाहता बनविले आहे. कंगना राणावत हिचा आगामी सिनेमा 'कट्टी बट्टी' असून या सिनेमात घेण्यासाठी डायरेक्टर निखिल आडवाणी यांना तिचे नाव सुजविले.

'सलाम-ए-इश्क' या सिनेमात कंगनाबरोबर सलमानने काम केले आहे. सलमानला 'कट्टी बट्टी'  या सिनेमाचे स्क्रिप्ट आवडले. त्यांने पायल या व्यक्तीरेखेसाठी कंगनाचे नाव सुचवले. ती या रोलसाठी योग्य आहे, असे सल्लूने म्हटलेय.

निखिले आयएएनएसला सांगितले, सलमानने कंगनाला फोन केला. आणि त्यांने सांगितले, पायलचा रोल तुझ्यासाठीच आहे. त्यावेळी कंगना न्यूयॉर्कमध्ये होती. या सिनेमात कंगना आणि इम्रनाख खानची जोडी दिसले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.