नटसम्राट चित्रपटातील आणखी एक हृदयस्पर्शी गाणं रिलीज

नटसम्राट चित्रपटातील नात्यास नाव आपल्या हे हृद्य स्पर्शी गाणं रिलीज झालं आहे. 

Updated: Dec 16, 2015, 04:08 PM IST

मुंबई : नटसम्राट चित्रपटातील नात्यास नाव आपल्या हे हृद्य स्पर्शी गाणं रिलीज झालं आहे. 

यू-ट्यूबवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

विभावरी आपटे यांनी हे गाणं गायलं आहे, तर अजित परब यांनी संगीत दिलंय. हे गाणं कुसूमाग्रजांनी लिहिलंय.