'बोल्ड' झाली परिणीती, केले हॉ़ट फोटोशूट! पाहा फोटो

 बॉलिवूड बाला परिणीती चोपडाने नुकतेच एक फोटो शूट केले आहे.

Updated: Dec 10, 2015, 08:19 PM IST
'बोल्ड' झाली परिणीती, केले हॉ़ट फोटोशूट! पाहा फोटो

मुंबई :  बॉलिवूड बाला परिणीती चोपडाने नुकतेच एक फोटो शूट केले आहे.

या फोटोशूटमध्ये ती खूपच हॉट आणि पहिल्यापेक्षा अधिक फिट दिसत आहे. पहिल्यांदा परिणीतीचा असा अवतार आपल्याला पाहायला मिळला आहे. 

परिणीतीचा नुकताच कोणता चित्रपट येणार नाही. तिच्याकडे काम नाही म्हणून काम मिळविण्यासाठी तिने हा अवतार दाखविला असल्याचे म्हटले आहे. 


फोटोमध्ये परिणीती वर्कआऊट करतांना दिसत आहे. या फोटोच्या माध्यमातून तिने फिट राहण्याबद्दल आणि व्यायाम करण्यासाठी प्रेरित करीत आहे. 


तिने या फोटोशूटपैकी काही फोटो आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केले आहे. ट्विटर, फेसबूक आणि इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. 

ट्विटरवर आपले फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, माझी बॉडी अशी आहे, त्याचा मला गर्व आहे. असे दिसण्यासाठी मला ९ महिने लागले. अजूनही मेहनत करत आहे. अजून चांगली दिसण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.