हल्ला होईल म्हणून 'ए दिल है मुश्कील'वर बोलणार नाही- इमरान खान

ए दिल है मुश्कील हा चित्रपट वादात आलेला असताना त्याच्या समर्थनार्थ बॉलीवूड मैदानात उतरलं असतानाच अभिनेता इमरान खाननं वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Oct 20, 2016, 11:04 PM IST
हल्ला होईल म्हणून 'ए दिल है मुश्कील'वर बोलणार नाही- इमरान खान

मुंबई : ए दिल है मुश्कील हा चित्रपट वादात आलेला असताना त्याच्या समर्थनार्थ बॉलीवूड मैदानात उतरलं असतानाच अभिनेता इमरान खाननं वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. लोकांनी मला धमकावलेलं आणि मारलेलं नको आहे, त्यामुळे मी याविषयावर कोणतंही मत देणार नाही, माझं मत मी वैयक्तिक ठेवीन असं इमरान खान म्हणाला आहे. याबाबत माझी बरीच मतं आहे, पण मी ती व्यक्त केली तरं लोकं माझं घर जाळायला येतील अशी भीतीही त्यानं व्यक्त केली आहे. 

पाहा काय म्हणाला इमरान खान