पाकिस्तान

'ही' आहे पाकिस्तानची नवी ऐश्वर्या राय, होतेय प्रचंड VIRAL

सोशल मीडियावर व्हायरल होतोय ऐश्वर्या रायच्या हमशक्लचा व्हिडीओ. तोच चेहरा, तेच डोळे पाहून चाहते देखील थक्क झालेत. कोण आहे ऐश्वर्याची हमशक्ल? जाणून घ्या सविस्तर 

Dec 11, 2024, 01:15 PM IST

खाण्याचे वांदे तरीही 'या' देशात महिला 1-2 नाही तर, 'इतक्या' मुलांना देतात जन्म; कारण काय?

संयुक्त राष्ट्र जनसंख्या संस्थेने 2022 मध्ये एक अहवाल तयार केला होता. 

Oct 25, 2024, 03:56 PM IST

पाकिस्तानचा पर्दाफाश करणाऱ्या 'या' भारतीय महिला अधिकारी कोण? वारंवार पाहिला जातोय त्यांचा VIDEO

India Pakistan Clash in UN : किमान शब्दात कमाल टीका.... पाकिस्तानला सुनावणाऱ्या या महिला अधिकारी आहेत तरी कोण? पाहा त्यांचा प्रचंड व्हायरल होणारा व्हिडीओ. 

.

Sep 28, 2024, 11:56 AM IST

CCTV दुरुस्त करणाऱ्याची थेट शोएब अख्तरशी तुलना? हा Video पाहून तुम्हालाही आठवेल रावळपिंडी एक्सप्रेस

Viral Cricket Video : तिच रनिंग स्टाईल, तोच थ्रो आणि ते उडणारे केस... शोएब अख्तरचा ड्युप्लिकेट पाहून सगळेच चक्रावले. त्या खेळाडूचं नाव काय? 

 

Sep 23, 2024, 11:36 AM IST

सगळं सोडून आता बटर चिकन वादात पाकिस्तानची उडी; आता म्हणे 'आमच्या इथे...'

Butter chicken controversy : तिथं देश आर्थिक संकटाशी दोन हात करत असतानाच इथं पाकिस्ताननं म्हणे भारतात सुरू असणाऱ्या बटर चिकन वादात उडी घेतली आहे. 

 

Sep 13, 2024, 09:32 AM IST

पाकिस्तानचा गोल्डन बॉय नदीमला पाक सरकारकडून 10 लाखांचं बक्षीस? पाक पीएम ट्रोल

Arshad Nadeem Gold Medal : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीमने विक्रमी कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली. पण या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. 

Aug 9, 2024, 07:04 PM IST

काहीतरी मोठं घडणार? जम्मू काश्मीरमध्ये रातोरात लष्कराची मोठी कुमक तैनात; अमित शाह यांच्या बैठकीनंतर हालचालींना वेग

Jammu Kashmir News : जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या हालचालींचे संकेत... पुढील काही तासांत नेमकं काय घडणार? जाणून घ्या महत्त्वाची बातमी... 

 

Jul 20, 2024, 12:18 PM IST

टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्याचा प्रश्नच नाही! BCCI चं म्हणणं, 'या 2 देशामध्ये खेळवा चॅम्पियन्स ट्रॉफी'

2025 ICC Champions Trophy in Pakistan: पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे असून पाकिस्तानने यासंदर्भातील तयारी सुरु केली आहे. ही स्पर्धा एकदिवसीय फॉरमेटमध्ये खेळवली जाणार असले तरी पाकिस्तानात भरवल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील भारताच्या सहभागावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

Jul 11, 2024, 12:09 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या पराभवाने पाकिस्तानला पोटदुखी, इंझमाम-उल-हकचा टीम इंडियावर खळबळजनक आरोप

Inzamam Ul Haq blame on Team India : पाकिस्तानचा माझी कॅप्टन इंझमाम-उल-हकने टीम इंडियावर घणाघाती आरोप लावला आहे. पाकिस्तानच्या पोटात का दुखतंय? पाहूया...

 

Jun 25, 2024, 08:35 PM IST

बाबर आझमसह संपूर्ण टीमला होणार तुरुंगवास? पाकिस्तानमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Pakistan : टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला तीन पैकी दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाकिस्तान संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आलीय. त्यातच आता पाक संघावर आणखी एक संकट आलंय. कर्णधार बाबर आझमसह संपूर्ण संघावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Jun 14, 2024, 04:35 PM IST

भारतात घुसखोरी करण्यासाठी पाक आश्रित दहशतवाद्यांचा 'हा' नवा कट; अमरनाथ यात्रेआधी उधळले विद्रोही मनसुबे

Jammu Kashmir terror attack: गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीर परिसरामध्ये निर्माण झालेलं तणावाचं वातावरण पाहता देशाच्या संरक्षणार्थ काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. 

 

Jun 13, 2024, 09:45 AM IST

PAK vs CAN T20 WC: पाकिस्तानचं नशिबच फुटकं! गाशा गुंडाळण्याची वेळ; पावसाने खोडा घातला तर काय होणार?

Pakistan vs Canada Weather Report: टीम इंडियाकडून आणि युएसएकडून पराभव स्विकारल्यानंतर आता पाकिस्तान (Pakistan Qualification Scenario) सुपर 8 मधून पडणार की काय? असा सवाल विचारला जाऊ लागलाय. अशातच कॅनडाविरुद्धच्या सामन्यावर सर्वांचं लक्ष आहे.

Jun 11, 2024, 05:15 PM IST

पाकिस्तान टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर? सुपर 8 मध्ये जाण्यासाठी कसं असेल समीकरण?

T20 World Cup Points Table 2024: भारत आणि युएसएकडून पराभव स्विकारल्यानंतर आता पाकिस्तान सुपर 8 मधून जवळजवळ बाहेर पडला आहे. पाकिस्तानसाठी (Pakistan Qualification Scenario) आगामी रणनिती कसे असेल? पाहा

Jun 10, 2024, 04:34 PM IST

IND vs PAK: पराभवानंतर मैदानातच रडू लागला नसीम शाह; अखेर रोहित शर्मा पुढे आला आणि...

T20 World Cup IND vs PAK: टी20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यानं क्रिकेटप्रेमीचा उक्साह शिगेला पोहोचवला होता. 

 

Jun 10, 2024, 01:15 PM IST

टीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतरही पाकिस्तान सुपर-8 गाठणार? असं आहे समीकरण

IND vs PAK, T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. पाकिस्तानसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

Jun 9, 2024, 06:37 PM IST